PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा लाभ आता बायकोलाही मिळणार? जाणून घ्या नियम
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित किरकोळ खर्च काढण्यासाठी होतो . भारत … Read more