Crop insurance details नुकसान भरपाई आली या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार यादीत नाव पहा

Crop insurance details नुकसान भरपाई आली या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार अनुदान त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

जून जुलै २०२३ या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या शेत जमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Crop insurance details हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. नुकसान भरपाई आली या 11

शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस – २०२२/प्र.क्र. ३४९/म-३, दि. २७.०३.२०२३ अन्वये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता

बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त, अमरावती व औरंगबाद यांचेकडून जून ते जुलै, २०२३ या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अनुक्रमे दि.३०.०८.२०२३ व दि.३१.०८.२०२३ च्या पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे.

Crop insurance details शासन निर्णय: जून ते जुलै, २०२३ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रु. १०७१७७.०१ लक्ष (अक्षरी रुपये एक हजार एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लक्ष एक हजार फक्ता इतका

Similar Posts