Edible oil Price Today :- खाद्यतेल झाले स्वस्त 15 लिटर डब्याचे आजचे भाव पहा

Edible oil price Today :- नमस्कार मित्रांनो आजची सगळ्यात मोठी बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत ती म्हणजे खाद्यतेलाच्या 15 लिटरच्या डब्यामागे तब्बल 650 रुपयांची घसरण झालेली आहे चला तर पाहुयात राज्यातील मोठ्या मोठ्या ठिकाणचे खाद्यतेलाचे दर.

खाद्य तेलाचे भाव हे चढ-उतार प्रमाणे सुरू आहेत जेणेकरून घरातील गृहिणींना याचा खूप फटका बसत आहे तर मित्रांनो आज आपण खाद्यतेला विषयी म्हणजेच खाद्य तेलाचे भाव कशामुळे उतरतात.

आणि कशामुळे वाढतात याची माहिती जाणून घेणार आहोत.ही माहिती आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो खाद्यतेल म्हटलं की प्रत्येक घरात याविषयी चर्चा होत असते.

आणि आपल्या खाण्यापिण्यात खाद्य तेलाचा खूप प्रमाणात उपयोग केला जातो जेणेकरून आपल्या खिशाला कात्री बसते आपले पैसे खूप खाद्यतेलासाठी लागतात तर मित्रांनो हीच माहिती.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की खाद्यतेलाची नवीन भाव काय आहेत नवीन दर काय आहेत हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे.

तर खाद्य तेलाचे भाव हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान अशा अनेक देशांमध्ये खाद्य तेलाचे भाव हे गगनाला भिडले आहेत.

त्यामुळे महागाई झपाट्याने वाढत आहे तर मित्रांनो नोकरी आणि रोजगाराच्या संधी ह्या कमी होत आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत घडत आहेत असे आपल्याला दिसत आहेत. Edible oil Price Today

त्यामुळे महागाईचा जो काही संबंध आहे खाद्यतेलाचा तो लोकांच्या जगण्याची भिडत आहे जेणेकरून घरातील स्वयंपाकासाठी खूप खूप प्रमाणात पैशाची बचत करावी लागत आहे जेणेकरून घरातील व्यक्तीला याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

खाद्यतेलाच्या किमतीत जाणून घ्या

1) शेंगदाणा तेल_175_ 180

2) करडई तेल_194 _210

3) सोयाबीन तेल_104_116

4) सूर्यफूल तेल_114_126

5) सरकी तेल_104_10

6) पाम तेल_105_105

7) तीळ तेल_200_20

Edible oil Price Today

Similar Posts