flour mill : मोफत पिठाची गिरण घरपोच मिळणार 1 दिवसात 100% प्रूफसहित

flour mill

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जाची लिंक इथे आहे

 

flour mill: प्रशासनाने खास महिलांसाठी मोफत पिठाची गिरण योजना राबवली आहे. प्रशासन महिलांसाठी नियमितपणे नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणे, महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश घेऊनच प्रशासन महिलांसाठी विविध योजना राबवण्यावर भर देत आहे. आज आपण आजच्या लेखामध्ये महिलांसाठी राबविण्यात आलेल्या मोफत पिठाची गिरणी या योजनेविषयी तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जाची लिंक इथे आहे

 

 

 

 

flour mill कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असतील? या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज कसा व कोठे करावा? अर्ज करत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल? यासोबतच अशी या योजनेविषयी तपशीलवार माहिती आपण आज जाणून घेऊया (free flour mill yojana maharashtra 2023). तरी हा लेख शेवटपर्यंत वाचावा आणि आपल्या सर्व महिला भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचवावी. जेणेकरून जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊन मोफत पिठाची गिरण मिळवू शकतील.

केंद्र शासनाच्या माध्यमातून, या सोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांसाठी यासोबतच खास करून महिलांसाठी अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. सरकारने आता खास महिलांसाठी मोफत पिठाची गिरण योजना राबवण्यावर भर दिला आहे. देशभरातील जास्तीत जास्त महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हाच प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे महिलांना शंभर टक्के अनुदानावर मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. या माध्यमातून ग्रामीण विभागातील महिलांची आर्थिक दृष्ट्या परिस्थिती चांगली सुधारेल.

अर्ज करत असताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे;

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करत असताना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये महिला बारावी शिकलेली असावी. याबाबतचा पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, विहित नमुन्यातील अर्ज, उत्पन्नाचा दाखला, बॅक पासबुक, वीज बिल इत्यादी वरील सर्व कागदपत्रे एकत्रित करून अर्ज सोबत जोडावेत.

 

ऑनलाइन अर्ज कुठे करावे (free flour mill machine apply);

– अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये वेब ब्राउझर ओपन करा.

– वेब ब्राऊजर मध्ये जिल्हा परिषद योजना असे सर्च करून घ्या.

– सर्च केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जिल्हा परिषद ची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल.

– त्या ठिकाणी सर्वात वरील पट्टीमध्ये विभाग नावाचा एक ऑप्शन दाखवला आहे तो ओपन करा.

– विभाग नावाच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर पुढे समाज कल्याण नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर पुढे जिल्हा करिता जेवढा योजनेसाठी अर्ज भरायचे सुरू आहे. त्याची संपूर्ण माहिती दिसेल.

– त्या ठिकाणी तुम्ही अगदी सहज रित्या अर्ज करू शकता.

त्या ठिकाणी तुमच्या विभागानुसार इतर चालू योजनेची माहिती सुद्धा तुम्हाला देशील त्यामध्ये मिरची कांडप यंत्र झेरॉक्स मशीन योजना शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचन योजना मिनी पिठाची गिरणी योजना दिव्यांगांसाठी झेरॉक्स मशीन योजना कार्यासाठी चार्जिंग सायकल योजना यासोबतच विद्युत मोटर पंप योजना इत्यादी सुरू असलेल्या योजना ची माहिती तुम्हाला दिसेल त्या योजनांसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.

The post flour mill : मोफत पिठाची गिरण घरपोच मिळणार 1 दिवसात 100% प्रूफसहित appeared first on Agro Shetkari.

Similar Posts