राज्य सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ विद्यार्थ्यांना या वर्षापासून शैक्षणिक फी माफी Free Education

Free Education राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता यावर्षी शैक्षणिक वर्षांमध्ये अती मागासवर्ग प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास घटक आणि ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. कारण त्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक फी भरावी लागणार नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत मान्यताप्राप्त व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. शिक्षण संस्थांनी प्रवेश घेताना जर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई देखील करण्यात येईल; असे देखील सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

मुलींना परीक्षा शुल्क 100% माफ (

Free Education या आधीच राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक आणि मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये देखील 100% सवलत देण्यात आली होती. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रवर्गातील मुलींना परीक्षा शुल्क 100% माफ असणार आहे. त्याचप्रमाणे या नवीन निर्णयानुसार त्यांना शैक्षणिक शुल्क देखील आकारण्यात येणार नाही.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

Similar Posts