Jan dhan account : जनधन खाते असेल तर जमा होणार 50 हजार रुपये.
Jan dhan account नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या पोर्टल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी अशा अनेक योजना राबविण्यात आले आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 2016 मध्ये जनधन खाते सुरू केले होते या योजनेअंतर्गत नागरिकांना दहा हजार ते पन्नास हजार पर्यंतचे जनधन कर्ज मिळत होते या योजनेअंतर्गत जी नागरी बँक खाते उघडतात त्यांना व्यवसाय घरगुती उद्देशांसाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी आणि देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी वैयक्तिक कामासाठी कर्ज दिले जाणार.
येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा.
जयपुर मधील कोणत्याही बँकेत तुमची जनधन खाते असल्यास तुम्हाला 50 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे योजनेअंतर्गत कोणत्या नागरिकांना कर्ज मिळणार आहे ते पहा तुम्ही या खात्यावर दहा हजार रुपयांचा ओव्हरड्रॉप साठी बँकेकडे अर्ज देखील करू शकता बँकेशी संपर्क संपर्क साधल्यानंतरही पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार यावी जनधन योजना 2023 अंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाणार सामान्य परिस्थितीत तुमचा मृत्यू झाल्यास तुम्हाला तीन लाख रुपये कव्हर रक्कम देखील दिली जाणार.
Jan dhan account यापूर्वी जनधन खातेधारकांना पाच हजार रुपये बँक ऑर्डर सविधा दिली जात होती मात्र आता दहा हजार रुपयांची सुविधा नागरिकांना दिली जाणार आहे दहा हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी जनधन खाते सहा महिने जुनी असावे लागणार पीएम जनधन खाते कोणते बँकेत उघडता येते खाते उघडण्यासाठी वय किमान दहा प्लस वर्ष असावी तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड असायला हवे खाते उघडल्यानंतर रूपे डेबिट कार्ड जारी केले जाते.