ladki bahin yojana first payment या दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता |


ladki bahin yojana first payment योजनेची घोषणा होताच राज्यातील महिलांनी या योजनेचे लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी केली आहे. आता अखेर या योजनेचे पैसे कधी जमा होणार याची तारीख समोर आली आहे. दरम्यान लडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला राज्य सरकार पंधराशे रुपये महिन्यांची मदत करणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बॅंकेत जुलैपासून चे पैसे येणार आहेत मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होति पण अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू केंद्र सरकारी कार्यालय मध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याच्या कारणाने राज्य सरकारकडून या योजनेची अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आत्तापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहे त्यावरून 26 जुलैला तात्पुरत्या महिलांची यादी जाहीर केली जाणार आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

ladki bahin yojana first payment तसेच एक ऑगस्टला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्ट ला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे 15 ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल ऑगस्ट महिन्यानंतर पुढील दर महिन्याला महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम जमा होणार आहे.

Similar Posts