Ladki Bahin Yojana New Update लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज रिजेक्ट झाला की मंजूर झाला कसे पाहायचे

Ladki Bahin Yojana New Update नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी पहिली योजना अंतर्गत एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेले आहे. तुमचा जो काही फॉर्म आहे तुमचा जो अर्ज आहे तो का पेंडिंग आहे कशामुळे पेंडिंग आहे त्यांनी याबद्दल माहिती ॲप मध्ये आता दिलेली आहे यामध्ये एकूण चार ऑप्शन जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहेत हे सर्व ऑप्शन नक्की काय आहेत ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वरती यायचे आहेआणि नारीशक्ती जे ॲप आहे त्याचा अपडेट आलेला आहे ते सर्वात प्रथम 895kb चा अपडेट आहे ते ॲप अपडेट करून घ्यायचं आणि अपडेट केल्यानंतरच हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचंय तर इथे ओपन केलेला आहे तर आपण इथे स्किप करूया त्यानंतर जो काही मोबाईल नंबर आहे ज्यावरती तुम्ही फॉर्म भरलेले तो मोबाईल नंबर टाका.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

Ladki Bahin Yojana New Update एक्सेप्ट करा आणि ओटीपी सेंड करा ओटीपी येईल अशा पद्धतीने ओटीपी टाका आणि वेरिफाय ओटीपी करा हे लॉगिन करून घ्यायचं लॉगिन केल्यानंतर जर परमिशन मागत असेल तर अलाव करायचा अशा पद्धतीने आता तुम्हाला जायचंय खाली खाली तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन आहे केलेले अर्ज यावरती क्लिक करा तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत ते दिसेल त्याचा मोबाईल नंबर त्याचा स्टेटस सुद्धा पाहिला दिसेल सर्व जे पेंटिंग दाखवत आहेत आता कोणताही एक अर्ज पहा त्यावरती क्लिक करा एखादा अर्ज मी ओपन करतो अर्ज ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चार ऑप्शन तुम्हाला दिसेल वरती कोपऱ्यामध्ये पहिला आहे एसएमएस वेरिफिकेशन, दुसरा आहे आय बटन, तिसरा आहे इन पेंडिंग टू सबमिट आणि चौथा आहे एडिट फॉर्म

Similar Posts