Land Record :1880 सालापासूनचे सातबारा फेरफार खाते उतारे ऑनलाइन चेक करा
Land Record:1880 नमस्कार शेतकरी बांधवांनो: हा इतिहास म्हणजे काय तर ती जमीन मूलची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस्या जमिनीच्या अधिकारा अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतात आता
आपल्याकडे ही माहिती कुठे असते तर तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयातल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये या पत्रकार मध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहितीLand Record:1880
महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे Land Record:1880
महाराष्ट्र सरकारने अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 30 कोटी अभिलेख उताऱ्यांचा संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे
आणि हे उताऱ्याचा सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे Land Record:1880
ऑनलाइन कसे पाहायचे याचीच माहिती आपण या
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ऑनलाइन चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला आपले अभिलेख डॉट महाभुमी डॉट जीओव्ही डॉट इन त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल या पेजवरील रेकॉर्डच्या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे Land Record:1880
Land Record :1880 त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता तुम्ही जर आधीच्या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या वेबसाईटवरील सर्वांचा लाभ घेऊ शकता