LPG Gas Cylinder Rules : 15 जुलैपासून गॅस सिलेंडर नियमांत मोठे बदल
LPG Gas Cylinder Rules : नमस्कार मित्रांनो गॅस सिलेंडर वरती राज्यामध्ये एक जून पासून नवीन नियम जाहीर केले जाणार आहे. मित्रांनो तुम्हीही एक एलपीजी गॅस सिलेंडर वापरत असाल, तर 15 जुलैपासून नवीन नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. 15 जुलैपासून नवीन नियमांमध्ये बदल करण्याची माहिती समोर आलेली पाहायला मिळत असेल. अनेक लोकांची सबसिडी ही बंद केली जाणार आहे. आणि एलपीजी गॅस सिलेंडर धारकांना अनेकांना सवलतीत दिले जातील.LPG Gas Cylinder Rules
तुम्ही देखील काही दिवसांपूर्वी एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडर 1200 मध्ये वापरले असेल आणि तुम्हाला हे देखील माहित असेल परंतु आज जर मित्रांनो एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडर बद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत आता 900 रुपयांच्या आसपास आपल्याला दिसत आहे. (LPG Gas Cylinder Rules) सर्व राज्यांमध्ये परंतु असे असतानाही काही राज्यांमध्ये किती रुपयांची घसरण दिसत आहे. हे तर तुम्हाला माहीतच असावे. कोणत्या शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कशाप्रकारे आहेत हे देखील आपण किंमत जाणून घेणार आहोत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
फक्त याच लोकांना गॅस वरती मिळणार सबसिडी..?
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत एलपीजी गॅस सिलेंडर वरती 300 रुपये अनुदान दिले जाते. परंतु असे दिसून आलेले आहे की अद्याप ई-kyc ज्या लोकांनी पूर्ण केलेले नाहीये. त्या लोकांना येणारी सबसिडी पुढील महिन्यापासून बंद केली जाणार आहे.(LPG Gas Cylinder Rules) त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ईकेवायसी करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. तुम्ही जर ही केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला सबसिडी मिळणे बंद होणार आहे.
LPG Gas Cylinder Rules मित्रांनो गॅस सिलिंडर धारकांना 900 रुपयांनी 300 रुपये सबसिडी ऍड करून झालं तर 300 रुपये वजा केले तर हा गॅस सिलेंडर तुम्हाला फक्त सहाशे रुपयांमध्ये एक जून पासून मिळणार आहे. (LPG Gas Cylinder Rules) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडर मधील पेट्रोल डिझेलचे इतर दर कमी झालेले किंवा वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. (LPG Gas Cylinder Rules) यावेळी देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
गॅस सिलेंडर दर शहरांनुसार
- दिल्ली:-९०३
- मुंबई:-९०२
- गुडगाव:-९११
- बेंगळुरू:- ९०५
- चंदीगड:- ९१२
- जयपूर:-९००
- पाटणा:-९००
- हैद्राबाद:- ९५५
- लखनऊ:- ९४०
- कोलकाता:-९२९
- चेन्नई:- ९२९