Maharashtra state transport SSRTC एसटी महामंडळाने आता प्रवाशांच्या सेवेसाठी ‘एसएसआरटीसी ही मोबाइल अॅप सुविधा उपलब्ध करून दिला
Maharashtra state transport SSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी ‘एसएसआरटीसी ही मोबाइल अॅप सुविधा उपलब्ध करून दिला आहे. प्रवासी नागरिकांना गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना मोबाइलवरून लांबपल्ल्याच्या बसचे तिकट बुक करण्याची सुविधा करून देण्यात आली आहे.
संकेतस्थळांवरही करता येते आरक्षण
एसटी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोबाइल अॅप आरक्षणासोबतच ऑनलाइन संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. प्रवाशांना फोन पे’ या ऑप्शनवर क्लिक केल्यास पेमेंटसाठी यूपीआय, नेट बँकिंगसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे तिकीट डिस्पले होईल. तिथून तिकीट डाऊनलोड करू शकता.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या गाड्यांचे आरक्षण मोबाइल अॅपवर
महामंडळाच्या लालपरीपासून ते लांबपल्ल्याच्या शिवनेरी, शिवशाही स्लीपर या महत्त्वाच्या बसचे मोबाइलवर आरक्षण उपलब्ध आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या सीट सोडून प्रवाशांना आपल्या आवडीची सीट बुक करता येते.
प्रवाशांना दर्जेदार सुविधा
Maharashtra state transport SSRTC उपब्ध करून देण्यासोबतच त्यांची काळजी देखील घेतली जाते. बदलत्या काळानुसार प्रवाशांना घरबसल्या तिकीट बुक करता यावे, यासाठी महामंडळाने ‘एमएसआरटीसी अॅप व ऑनलाइन संकेतस्थळ सुविधा दिली आहे.