Monsoon Alert मान्सून राज्यात खरा पाऊस या तारखेपासून सुरु |

Monsoon Alert मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे कोकणात मुसळधार पावसाने कहर केलाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात विक्रमी पाऊस झालाय त्यामुळे नद्या नाले धुतली भरून वाहत असून धरणांमधील पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 परिणामी अनेक शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय तर अशातच आज पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात पावसाच्या इशारा देण्यात आलाय संपूर्ण बातम्या पुढे पाहू.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जरी करण्यात आलेला नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या हवामान खात्याच्या माहितीनुसार आज मंगळवारी किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

Monsoon Alert किनारपट्टीवर उर्वरित जिल्ह्यात बहुतांश मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे दरम्यान राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने राज्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर केले होती त्यानंतर आता पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांने घराबाहेर पडताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासना म्हटले आहे. मात्र हाच पाऊस तुमच्या भागात देखील पडत असेल आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.

Similar Posts