MSEB Transformer शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार 2000 ते 5000 रुपये भाडे दर महिना

MSEB Transformer : सामान्यताः तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखादा पोल किंवा डीपी पाहिलेला असेल, तुम्हाला माहिती आहे का ? अश्या पोल किंवा डीपीसाठी MSEB ला शेतकऱ्यांना प्रतिमाह 2,000 रु. ते 5,000 रु. द्यावे लागतात. एखाद्या वीज वितरण कंपनीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्यासाठी स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डीपी आणि पोल इत्यादीच्या साह्याने जोडणी करावी लागते. अशावेळी शेतकऱ्यांच्या शेतात डीपी किंवा पोल उभारण्यात आल्यास शेतीतील बरीच जागा व्यापली जाते. या व्यापलेल्या जागेचा मोबदला किंवा भाडा म्हणून कंपनीकडून शेतकऱ्यांना 2 ते 5 हजार रु. प्रतिमाह मिळू शकतात.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

बऱ्याचसामान्यताः तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखादा पोल किंवा डीपी पाहिलेला असेल, तुम्हाला माहिती आहे का ? अश्या पोल किंवा डीपीसाठी MSEB ला शेतकऱ्यांना प्रतिमाह 2,000 रु. ते 5,000 रु. द्यावे लागतात. एखाद्या वीज वितरण कंपनीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्यासाठी स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डीपी आणि पोल इत्यादीच्या साह्याने जोडणी करावी लागते.

MSEB Transformer अशावेळी शेतकऱ्यांच्या शेतात डीपी किंवा पोल उभारण्यात आल्यास शेतीतील बरीच जागा व्यापली जाते. या व्यापलेल्या जागेचा मोबदला किंवा भाडा म्हणून कंपनीकडून शेतकऱ्यांना 2 ते 5 हजार रु. प्रतिमाह मिळू शकतात.

बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की ? आमच्या शेतामध्ये पोल, डीपी उभारण्यात आलेला आहे, तर त्याबद्दलचा मोबदला आम्हाला महावितरण कंपनीकडून भेटेल का ? हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला संबंधित प्रश्नांची व कायद्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल.

2 ते 5 हजार रु. भाडे मिळविण्यासाठी ; येथे क्लिक करा

वीज कायदा 2003 सेक्शन 57 काय सांगत ?

वीज कायदा 2003 सेक्शन 57 नुसार,

जर एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतात पोल किंवा

डीपी असेल, तर अशा भूधारक शेतकऱ्यांना

जमिनीचा मोबदला म्हणून दरमहा महावितरण

कंपनीकडून 2000 ते 5000 रु. भाडे

देण्याचा कायदा आहे. शेतात पोल किंवा

डीपी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर असल्यास,

शॉर्टसर्किट किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे

शेतकऱ्यांच्या जनावरांचं मृत्यू झाल्यास

अथवा इतर हानी झाल्यास भरपाई देण्याची

तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे.

 

Similar Posts