New Pension Scheme लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारकडून हा मोठा बदल GR निर्गमित

New Pension Scheme सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे पेन्शन योजनेत सरकारने एक मोठा बदल केलेला आहे तर याचा पगारावर काय परिणाम होणार पाहूया सविस्तर.

तर लोकसभा निवडणुकीनंतर काल केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यामुळे या अर्थसंकल्पाकडे अनेकांच्या नजरा होत्या प्रामुख्याने सरकारी कर्मचारी या बजेट कडे मोठ्या आशेने पाहत होते. लोकसभा निवडणुकी सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना या बजेटमध्ये त्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी भोळी बाभळी अशा होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार बजेटमध्ये काहीच घडले नाही पण काल केंद्रातील सरकारने बजेटमध्ये एक मोठी घोषणा केली ही घोषणा होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

New Pension Scheme कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजने संदर्भात तर कालच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना संदर्भात एक नवीन निर्णय घेतला या नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार आता एम पी एस14 टक्के करण्यात आले आहे. पूर्वी ते द10 टक्के होते म्हणजे आता या चार टक्के वाढ करण्यात आले आहे. याचा कर्मचाऱ्यांना लगेच फायदा मिळणार नाही मात्र भविष्यात फायदा मिळवू शकतो तर सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा व्हावा या अनुषंगाने सरकारने हा मोठा बदल केला आहे. मात्र या निर्णयाच्या परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे नियुक्तीच्या वेळी योगदान 10% वरून 14% पर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अधिक पगारदार लोकांना सेवानिवृत्ती निधी जमा करण्यासाठी एम पी एस विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

सरकार बरस काय विचार करत होते अखेर कार काल संसदेत मांडले मांडले गेलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात हा निर्णय झाला आहे दुसरीकडे नवीन धोरणानुसार खाजगी क्षेत्रातील बँका आणि इतर संस्थांना कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातून 14 टक्के वेतन कापण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर खाजगी क्षेत्रातील सर्व कंपनीवर अवलंबून राहणार आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

New Pension Scheme तर जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार जुने पेन्शन योजना संदर्भात काही सकारात्मक निर्णय घेणार अशी आशा कर्मचाऱ्यांना होती सरकार 2004 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या अशा होती सध्या २००४ च्या नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे.

Similar Posts