मुसळधार पावसासह तुफान वेगाने धडकणार वादळ हवामान खात्याकडून रेड अलर्ट Rain in today

Rain in today सध्या संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती देतील निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही पावसानं चांगलाच जोर पकडलाय मुंबई, पुण्यासह मराठवाडा तसेच विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे.

येत्या 24 तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असा इशारा भारतीय हवामान खात्यांना दिलेला आहे.

IMD ने देशातील पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रेड अलर्ट देखील जाहीर केला. नागरिकांनी काम असेल तरच घरा बाहेर पडावं असा आवाहन करण्यात आले महाराष्ट्र, उत्तराखंड, गुजरात, गोवा आणि छत्तीसगडमध्ये येत्या काही तासात पावसाचा जोर आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

Rain in today याशिवाय मध्ये आणि पश्चिम भारतातील अनेक भागातही जोरदार पावसाची शक्‍यता आहे. या भागात हवामान खात्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जरी केलाय त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असा आवाहन देखील त्यांनी केले.

महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढलेला आहे हवामान खात्यांना मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय मराठवाडा आणि विदर्भात ही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain in today अमरावती, नागपूर, भंडारा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्याला पावसाचा अलर्ट मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. एकंदरीत संपूर्ण राज्यात 24 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Similar Posts