RBI Bank Closed : RBI कडून या पन 5 बँकांवर बंदी, या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत, तुमचे खाते चेक करा

RBI Bank Closed : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

बँकांवरील बंदी सहा महिने कायम राहणार.

RBI Bank Closed देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने काही सहकारी बँकावर निर्बंध लादले आहेत. बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यामुळे या बँकांचे व्यवहार बंद असतील. या पाच बँकेचे ग्राहक स्वत:च्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. शिवाय, या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही. आरबीआयने बंदी घातलेल्या पाच पैकी तीन बँकांवर अंशत: ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातली आहे.

या बँकांवर बंदी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts