RBI BANK Minimum balance rules : उद्यापासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ?
RBI BANK Minimum balance 2024 : देशभरामधील जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांना बँकेत ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक केलेले आहे. रक्कम न ठेवल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. गेल्या
पाच वर्षाच्या सर्व आकडेवारीनुसार बँकेने दंड आकारून जवळपास 27 हजार कोटी रुपये कमावलेले आहेत. बँक खात्यातील शिल्लक किमान मर्यादेपेक्षा कमी असल्यावर अनेक बँका या काही प्रमाणात दंड करतात ऑगस्ट महिन्यात वित्त राज्यमंत्री यांनी डॉक्टर भागवत कराड यांनी लोकसभेमध्ये एक लेखी उत्तरांमध्ये नमूद केले होते. की सार्वजनिक क्षेत्रामधील बँका या खाजगी क्षेत्रातील पाच प्रमुख बँकांनी दंड आकारून गेल्या पाच वर्षात सुमारे 27 हजार कोटी रुपये कमावले आहेत. ही रक्कम किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ची आहे असे देखील नमूद करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य असते
आरबीआयने आता निष्क्रिय खात्यातील किमान शिल्लकबाबत मोठे बदल केले.
RBI Minimum Balance Rule जर तुमची बँकही तुमच्या बचत खात्यातून विनाकारण पैसे कपात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. बँका विनाकारण ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापतात आणि नंतर खाते मायनसमध्ये जाते, असे आपण अनेकदा ऐकले आणि पाहिले असेल. मग ग्राहकाकडे खाते बंद करण्याशिवाय पर्याय उरत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अलीकडेच खात्यातील किमान शिल्लक रकमेबाबत मोठे बदल केले. तुम्ही गेल्या काही वर्षांपासून तुमचे बँक खाते वापरत नसाल तर तुम्हाला किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) शुल्क भरावे लागणार नाही.