soybean cotton farming शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5 हजार रुपये पहा तुमचे यादीत नाव

soybean cotton farmingसरकारने सध्या सगळीकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा धुराळा उडवून दिला. या धुराळ्यात अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या एका महत्वाच्या घोषणेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. ही घोषणा म्हणजे कापूस आणि सोयाबीनला जाहीर झालेली हेक्टरी ५ रुपये मदत.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे कापूस हे महाराष्ट्रातील नगदी पीक आहे. या पिकाचे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या जिल्ह्यांमध्ये हे पिकांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याला महाराष्ट्रातील या भागांमध्ये पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जाते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीप 2023 24 साठी दोन हेक्टर मर्यादित पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा व मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. तसेच गायीच्या दुधासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येईल असेही अर्थमंत्री यांनी सांगितले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथ अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक असे प्रयत्न केले आहेत.

यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

soybean cotton farming राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 2023 24 पासून आर्थिक सहाय्य म्हणून एक रुपयांमध्ये पिक विमा गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली आहे. असे देखील अजित पवार म्हणाले यावेळी अजित पवारांनी लाभार्थ्यांची संख्या आणि योजनेवर करण्यात आलेला खर्च सभागृहासमोर मांडला राज्यात 100 नवीन गोदामे तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीसाठी निधी शेळीपालन आणि कान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान बांबू रोपे याबद्दल देखील घोषणा केली आहे.

 

Similar Posts