७५%-२५% पिक विमा व नुकसान भरपाई या 24 जिल्ह्यात वाटप सुरू आपले खाते चेक करा


तर मित्रांनो खरीप हंगाम 2023 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे पटकन झाले याच माध्यमातून त्यांना कोटी एक रुपया मध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती या योजनेमध्ये बरेच सारे शेतकरी या योजनेमध्ये लाभ घेतलेले आहेत या योजनेअंतर्गत दिले जाणारे शेतीपिकांचे नुकसानाची भरपाई म्हणून काही जिल्ह्यांना अग्रीम 25% पिक विमा मिळालेला आहे आणि 25% जिल्हे मिळालेले आहेत त्यांनी 75% पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्यांना अद्याप देखील 25% आणि कुठल्याही प्रकारचा पिक विमा मिळाली नाही

त्यांना 75% व 25% सर्व पिके मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत ती जिल्ह्यांना हा विमा मिळणार आहे ज्या जिल्ह्यांना 25 टक्के मिळालेल्या नाही त्यांना सरसकट पिगमा मेळा मिळणार आहे त्याबद्दल केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा हिस्सा कंपनीला रकमेपोटी मिळालेला आहे आणि त्यांना ती रक्कम वेळेवर मिळालेली आहे

याच माध्यमातून लोकसभेचे निवडणुका समोर आलेले आहेत याच माध्यमातून या मार्च महिन्यामध्ये जवळपास दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या अनुदानाची रक्कमही मिळत आहे आणि जवळपास जे शेतकऱ्यांना नुकसान आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे मते मिळवण्यासाठी जवळपास शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे सरकार करू पाहते आणि त्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना फायदा होऊ द्या आणि त्यांना मदतीची पोटी ही रक्कम मिळत आहे

अनुदान असो किंवा 25% किंवा 75% ज्या शेतकऱ्यांना 25% मिळालेले नाही त्यांना 100% आणि ज्या शेतकऱ्यांना 25% मिळालेले आहे त्यांना 75% पीक विमा मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत त्यामध्ये पंजाब देखिल बुलढाणा हिंगोली व अमरावती अशा नाशिक अशा जिल्ह्यांना 25% अध्याप देखील कुठल्याही प्रकारचा विमा मिळालेला नव्हता आणि यांना जवळपास दोन दिवसापासून यांच्या खात्यामध्ये हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांना जे काही उर्वरित राहिलेले 25% व 75% च्या केलेले आहेत त्यांना ही रक्कम दोन दिवसांपूर्वी पूर्वीपासून त्यांच्या खात्यामध्ये येत आहे आणि जवळपास 20 ते 24 जिल्ह्यांना ही रक्कम मिळणार आहे ज्या जिल्ह्यांना 25% मिळालेले आहे

Related Posts –