फक्त 5 हजारांच्या हप्त्यात येईल 36kmplमायलेजची कार! मेंटेनेन्स दरमहा 400 रुपये


“आल्टो के10ची किंमत 3.99 लाखांपासून 5.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. जर तुम्ही आल्टो के10 का बेस व्हेरिएंट खरेदी केल्यास, कार तुम्हाला 4,43,170 रुपये ऑन रोड किंमतीत मिळेल. तुम्ही गाडीसाठी 1,32,000 रुपये डाउन पेमेंट केल्यास, ज्यामुळे 3.11 लाख रुपये साठी 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी लोन घेतल्यास, दहमहा तुम्हाला 5 हजार ईएमआय येईल.

 

पण हे लोन तुम्हाला क्रेडिट स्कोअर आणि बँकेच्या अटींच्या आधारावर दिला जाईल. कंपनी मारुती सुझुकी ऑल्टोचे के 10 सात व्हेरिएंटमध्ये सादर करते. यासोबतच कामध्ये अनेक प्रकारचे फीचर्सही देण्यात आलेय. फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, यात 7 इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अॅप्पल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, विना चावीची एंट्री, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल, मॅन्युअलरित्या अॅडजस्टेबल ओआव्हीएमसारखे फीचर्स मिळतात

 

मारुती सुझुकी ऑल्टो के10 ही देशातील सर्वात परवडणारी कार आहे. या कारची किंमत कमी आहे आणि त्यामुळे या कारचा प्रति लिटर मायलेजही भारी आहे. ऑल्टो के10 स्मार्ट टेक्नोलॉजीसह पेट्रोल इंजिनसह सीएनजी ऑप्शनमध्येही कंपनी ऑफर करते. ह्या कारमध्ये विविध फीचर्स येतात आणि 5 लाखांसाठी चांगला सिटिंग स्पेस उपलब्ध आहे.

ऑल्टो के10 मध्ये कंपनी 1.0 लिटरचं पेट्रोल इंजिन देते. यासोबतच सीएनजीचा ऑप्शनही उपलब्ध आहे. पेट्रोलमध्ये ही कार 65.71 बीएचपी आणि सीएनजीमध्ये 55.92 बीएचपीची पॉवर जनरेट करते. या इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शनही उपलब्ध आहे. पेट्रोल कार 28 किलोमीटर प्रति लिटर आणि सीएनजी 36 किलोमीटर प्रति लिटरचं मायलेज देते.

Related Posts –