निवडणूकीच्या मुहूर्तावर गॅस सिलिंडर झाले 200 रु स्वस्त पहा आजचे गॅस भाव


मोदी सरकारने एक मोठी आनंदाची बातमी घोषणा केली आहे. निवडणुकीच्या मुहूर्तावर गॅसचे भाव स्वस्त करण्यामध्ये देशांमध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशांमध्ये गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारकडून आज जाहीर करण्यामध्ये आलेल्या शासन निर्णयानुसार गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकता.

देशातील महिला दिनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांवरील आर्थिक तहान आशीर्वाद मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा निर्णय जाहीर केला आहे.

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिनांक 8 मार्च 2020 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या पीएम उज्वला योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थ्यांना प्रतीक गॅस सिलेंडर 300 रुपयाचे अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यात आहे.

Related Posts –