या शेतकऱ्यांना आज ₹4000 रुपये मिळणार | नमो शेतकरी महासन्मान योजना namo shetkari yojana


नमस्कार मित्रांनो, काल संध्याकाळी पी एम किसान योजनेचा 16 वा सन्मान योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. मित्रांनो, काल संध्याकाळी हफ्ते वितरित झाल्यानंतर बर्‍याच जणांच्या कमेंट आल्या की आमच्या खात्यात ₹2000 जमा झाले आहेत. 4000 जमा झाले नाहीत. काल 100% पी एम किसान चा हप्ता सोबत आणि हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आली आहेत.

 

तेव्हा आज कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहे ते पहा. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना काल फक्त ₹2000 मिळाली आहेत त्यांना आज 4000 रुपये मिळतील. तसेच ज्यांना 4000 मिळाली आहे त्यांना 2000 मिळतील पाहू शकता. काही शेतकऱ्यांना कालच 6000 रुपये मिळाली आहेत.

 

म्हणून मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अजून एकच हप्ता आला असेल तर काळजी करू नका. आज संध्याकाळपर्यंत दोन हप्ते येऊन जातील कारण पी एम किसान चा 16 वा हप्ता मिळाला म्हणजे नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ते मिळून जातील. राज्य शासनातर्फे मागे काही दिवसांपूर्वी जाहीरपणे सांगण्यात आलं होतं की ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ देण्यात येईल. अर्थात नमो चे हप्ते देण्यात येतील.

 

तेव्हा पुन्हा एकदा सांगतो, काळजी करू नका. नमोजी हत्ती मिळाले नसतील तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळून जातील किंवा ज्यांना काल एक पण मिळालेला नाही त्यांना सुद्धा हप्ते आज येऊन जातील.

Related Posts –