या 17 जिल्ह्यात आधार लिंक असलेल्या पिक विमा थेट खात्यात जमा झाला | पहा जिल्हा यादी


तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर 17 जिल्ह्यात पिक विमा थेट आधार लिंक असलेल्या बँकांच्या खात्यात जमा होणार आहेत ते आपण कशे चेक करायचे ते आपण पुढे बघणार आहोत तर या मध्ये कोणते शेतकरी व किती जिल्हे आहेत ते ही आपण बघणार आहोत.

17 जिल्ह्यांचा समावेश आहे तर राज्यातील 959 मंडळातील नव्याने दुष्काळी जाहीर झालेली आहे व लवकरच दुष्काळी शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार आहे जिल्ह्यातील 24 लाख शेतकऱ्यांना आक्रमक पिक विमा हिताचा मिळणार आहे.

त्याची जी काही वाटप सुद्धा सुरू झालेला आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर तर अशा जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर उर्वरित जी के जिल्हे आहेत तर त्यामध्ये छत्रपती संभाजी नगर अकोला धाराशिव अमरावती नाशिक जळगाव सोलापूर सातारा लातूर जी के जिल्हे आहेत तर या 17 जिल्ह्यांमध्ये आज पिक विमा जीके शेतकऱ्यांच्या रखडलेला होता व बरेच शेतकऱ्यांच्या बँकेत अधिक पिक विमा जमा झालेला नव्हता.

त्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हा 17 जिल्ह्यांमध्ये पिक विमा जमावाने सुरू झालेला आहे तर घरबसल्या तुम्ही सोयाबीन कापूस तूर यासाठी किती त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स ची ऑनलाईन तक्रार नोंदवलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पीक विमा आहे ते जमा झालेला आहे

तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी तुमचे किती नुकसान क्षेत्र दाखवलेला आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम कोणत्या पिकाची रक्कम किती जमा झालेली आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता त्यानंतर जे काही शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे

Related Posts –