Maharashtra SSC 10th Result 2024 | 10वी चा निकाल जाहीर! इथं चेक करा

10वी चा निकाल या दिवशी लागणार; सूत्रांची माहिती

दिनांक 25 मे 2024 रोजी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. आता फक्त आतुरता आहे ती म्हणजे दहावीच्या निकालाची तर सूत्रांच्या व विविध माध्यमाच्या माहितीनुसार दहावीचा रिझल्ट हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे.

खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला एसएससी दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

https://mahresult.nic.in/

10वी, बारावी निकाल चेक करा

Leave a Comment